एक्स्प्लोर
Solapur Corona : सोलापूर शासकीय रुग्णालयात जाऊन पालकमंत्री दत्ता भरणेंचा कोविड रुग्णांशी संवाद
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद देखील यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी साधला. यावेळी रुग्णांनी सिव्हिलमध्ये मिळत असलेल्या उपचारवरून समाधान व्यक्त केले. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मिळत असलेल्या उपचार बाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक वेळा तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांनी मिळत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केलं. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यावेळी शासकीय रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद, डॉ. चिटणीस, डॉ. अग्रवाल इत्यादी देखील सोबत होते.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















