Dattatray Bharne : दुसऱ्यांना मास्क वर घ्यायला सांगताना भरणेंच्याच चेहऱ्यावर मास्क नाही! ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 06:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करतात. त्यांचेच मंत्री सार्वजनिक कार्यक्रमात विनामस्क वावरताना दिसतायत, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे विनामस्क स्टेजवर बसलेले होते. भरणेंनी खाली बसलेल्या मास्क वर घ्यायला सांगितला. सूचना देणाऱ्या भरणेंचाच मास्क तोंडावर नव्हता