दापोलीतील संघर्षाची कार्यक्रमात झलक, शिवसेनेतील वादामुळे कार्यक्रमाकडे लक्ष,कदम समर्थकांची घोषणाबाजी
abp majha web team
Updated at:
30 Mar 2022 03:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKokan Refinery Project : कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून आता वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. कोकणात रिफायनरी व्हावी याची मागणी होत असताना दुसरीकडे रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढला आहे. नाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे.