एक्स्प्लोर

Dada Bhuse Will Meet Raj Thackeray :हिंदीच्या मुद्यावर शिक्षणमंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट

हिंदीच्या मुद्यावर शिक्षणमंत्री दादा भुसे राज ठाकरे यांची भेट घेणार 

राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादा भुसे यांनी मागितली वेळ

हिंदी भाषेसंदर्भात राज ठाकरे यांना सरकारची भूमिका समजावून सांगणार

हिंदी सक्तीला मनसेचा तीव्र विरोध

राज्यात हिंदी सक्ती वरून पुण्यातील मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय जोपर्यंत सरकार रद्द करत नाही तोपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पुण्यात येऊ देणार नसल्याचा इशारा पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलाय. दादा भुसे यांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी पुण्यात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मनसे स्टाईल उत्तर देऊ असाही आक्रमक पवित्र त्यांनी घेतलाय. एवढेच नाही तर लहान मुलांवर या हिंदी सक्तीचा परिणाम होणार असल्याचेही त्यांचं म्हणणं आहे. साईनाथ बाबर यांच्याशी संवाद साधलाय शिवानी पांढरे हिने...

महाराष्ट्र व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Match Fixing News : टी-20 वर्ल्ड कप संपताच क्रिकेटमध्ये भूकंप! मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी खळबळ; 3 खेळाडूंवर ICCची थेट मोठी कारवाई
टी-20 वर्ल्ड कप संपताच क्रिकेटमध्ये भूकंप! मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी खळबळ; 3 खेळाडूंवर ICCची थेट मोठी कारवाई
Crime News: बेडवर झोपलेली तरुणी, अंगावर अर्धवट चादर; दुपारी 12 वाजता हॉटेलवर पोहोचलेल्या मुलीसोबत रात्री 12 वाजता भयानक घडलं, पोलिसही हादरले
बेडवर झोपलेली तरुणी, अंगावर अर्धवट चादर; दुपारी 12 वाजता हॉटेलवर पोहोचलेल्या मुलीसोबत रात्री 12 वाजता भयानक घडलं, पोलिसही हादरले
LPG Gas Shortage : घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
ABP Premium

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
Embed widget