एक्स्प्लोर
Covid-19 Rules : 14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल! नाट्यगृहे, सिनेमागृहे, हॉटेल्स 100% क्षमतेने?
गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या घटत असल्यानं राज्य सरकारनं कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील १४ जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहेत. या १४ जिल्ह्यात नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स १०० टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. तर इतर जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion




















