एक्स्प्लोर
Covid-19 Restrictions : आजपासून 14 जिल्हे निर्बंधमुक्त; नागपूरमध्ये उद्यानांमध्ये १००% उपस्थिती
राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक जाहीर केल्यानंतर नागपूरकरांनी उद्यान शंभर टक्के क्षमतेने सुरू केल्याबद्दल सरकारला धन्यवाद दिले आहे... कोरोना सारख्या महामारीच्या काळात उद्यानांचा, व्यायामाच्या ठिकाणांचा जास्त महत्व असून संक्रमण कमी झाल्यानंतर ही ठिकाणं शंभर टक्के क्षमतेने सुरू करायलाच हवी अशी प्रतिक्रिया नागपूरकरांनी दिली आहे... तर काहींनी पुढे पुन्हा लॉकडाउनची पाळी आल्यास उद्याने बंद करू नये असा सल्लाही सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र





















