एक्स्प्लोर
Coronavirus | सुरक्षेच्या कारणास्तव पीपीई किट्स द्या : एसटी कर्मचारी
राज्यात लॉकडाऊनमुळे संचारबंदी आहे. पण अशातच आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचार्यांसाठी आणि अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी सोडण्याची जबाबदारी एसटी महामंडळ पार पाडत आहेत. यावेळी एसटीचा प्रवास अनेक रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमधून होत आहे. आणि एसटीचालकांचा लोकांशीही संपर्क होत आहे... त्यामुळे एसटीचालकांनी आपल्या सुरक्षेसाठी पीपीई किटची मागणी केली आहे. तरी, परवापासून बिगर रेड झोनमधील जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बससेवा सुरु होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि खबरदारी म्हणून एसटीचालकांनी पीपीई किट्सची मागणी एसटी महामंडळ आणि सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
आणखी पाहा



















