एक्स्प्लोर
Corona Effect | कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही हापूस आंबाच्या निर्यातीला फटका
सलग दुसऱ्यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात हापूस आंब्याचे मार्केटमध्ये आगमन होण्यास सुरुवात होते. स्थानिक बाजार पेठेबरोबर विदेशात हापूस आंब्याच्या निर्यातीला मुहूर्त मिळतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी हापूस आंबाच्या सिझनच्या वेळेतच कोरोनाने उचल खाल्याने हापूस आंब्याच्या निर्यातीला चांगलाच फटका बसला आहे.
महाराष्ट्र
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
आणखी पाहा



















