एक्स्प्लोर
Coronavirus Update | राज्यात काल 2033 नवीन रुग्णांची भर, एकूण आकडा 35058 वर
महाराष्ट्रात काल सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 2 हजारांनी वाढलीए... काल राज्यात 2 हजार 33 नवे रुग्ण सापडलेत... त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 35 हजार 58 पर्यंत पोहोचलीए. काल एका दिवशी कोरोनामुळे 51 जणांचा मृत्यू झालाय़.. दुसरीकडे मुंबईत 1 हजार 185 नव्या रुग्णांची नोंद झालीए... त्यामुळे मुंबईचा आकडा 21 हजार 335 वर पोहोचलाय
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement