एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोनाचा सामना करण्यासाठी 25 हजार कोटींचे पॅकेज मिळावे : अजित पवार
राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट, लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेली अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज मिळावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे. राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र हे पाठवले आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















