एक्स्प्लोर
Corona Vaccine | लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी औरंगाबाद प्रशासन सज्ज
उद्यापासून होणाऱ्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून त्यासाठीचे सर्व नियोजन करण्यात आलं आहे. 279 ठिकाणी कोविशिल्ड तर 6 ठिकाणी कोवॅक्सिन लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात 285 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या या कार्यक्रमासाठी औरंगाबाद आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. शहर आणि ग्रामीण 10 ठिकाणी लसीकरण केंद्र असणार आहेत.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















