एक्स्प्लोर
Corona Vaccination | लसीबाबतचे गैरसमज दूर करा, लसीकरणाचे कोणताही दुष्परिणाम नाही : Rajesh Tope
आधी कोरोना होणार नसल्याची हमी द्या, मगच लस घेऊ; अशी मागणी मालेगावातील मुस्लिम बांधवांनी केली आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुस्लिम बांधवांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ते बोलताना म्हणाले की, "समाजाला आपल्यापासून धोका निर्माण होऊ द्यायचा नसेल, तर हे लसीकरण करुन घेणं गरजेचं आहे. काही लोकं यासंदर्भात चुकीची अफवा पसरवतात किंवा चुकीची माहिती देतात, या गोष्टीला प्रतिबंध करणं गरजेचं आहे."
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
आणखी पाहा



















