एक्स्प्लोर
Corona Test | जनतेचा हलगर्जीपणा, आरोग्य यंत्रणेवर ताण
एकिकडे कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. तोच कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळं आरोग्य यंत्रणांवर याचा थेट ताण येताना दिसू लागला आहे. परिणामी कोरोना चाचणीचा अहवाल हाती येण्यासही काहीसा जास्त वेळ दवडला जात आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळं आरोग्य यंत्रणांवर हा ताण आला असून, त्यासोबतच कोरोनाच्या धोक्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
महाराष्ट्र
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
विश्व

नरेंद्र बंडबे
Opinion


















