एक्स्प्लोर
coronavirus | कोरोनाचा फटका विठूरायाच्या रंगपंचमीला, रंगांची उधळण न करता रंगपंचमी
रंगपंचमीच्या या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रंगांची मुक्तपणे उधळण करीत भाविक रंग खेळत असतात. दुपारी निघणारी रंगांच्या डफाची मिरवणूक हे गेल्या शेकडो वर्षांपासून भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असते. या मिरवणुकीत खुद्द विठुराया भक्तांशी रंग खेळण्यासाठी मंदिराबाहेर येतो या श्रद्धेतून विठ्ठलभक्त या रंगांच्या मिरवणुकीत सामील होत देवाचा रंग आपल्या अंगावर पडावा यासाठी धडपडत असतात.
महाराष्ट्र
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा




















