एक्स्प्लोर
Congress :बैठकीत सहभागी न होताच ऊर्जामंत्री नितीन राऊत माघारी,वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाराजीनाट्य
काँग्रेची महाविकास आघाडीत होणारी कुचंबणा, आणि आगामी निवडणुका याबाबत खलबतं करण्यासाठी आयोजित काँग्रेसच्या बैठकीत आज नाराजीनाट्य पाहायला मिळालं. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत इथे आले खरे .. मात्र बैठकीत सहभागी न होताच काही वेळा ते इथून निघूनही गेले. आपल्याला बैठकीचं निमंत्रण मिळालं नसल्याचं नितीन राऊत यांनी एबीपी माझाला सांगितलंय. त्यामुळे महाविकास आघाडीत कुचंबणा होत असल्याची तक्रार करणाऱ्या काँग्रेसच्या गोटातही सारंकाही आलबेल नाही हे स्पष्ट होतंय
महाराष्ट्र
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















