एक्स्प्लोर
Advertisement
Sunil Keadar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द,विधिमंडळाची अधिसूचना जारी,सध्या रुग्णालयात उपचार सुरू
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलीये. विधीमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आलाय
सुनील केदार यांच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. मायग्रेनमुळे सुनिल केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय... नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 08 November 2024
PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवली
Uddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजले
ABP Majha Headlines : 2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Narendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement