एक्स्प्लोर
Ashok Chavan: काँग्रेस नेते अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाचं निमंत्रण? ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.. खुद्द चव्हाणांनी याबाबतचं वृत्त फेटाळलं असलं तरी या संदर्भात होणाऱ्या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.. त्यातच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केलंय.. ज्यांचे सूर्यावर प्रेम आहे त्यांनी सूर्याच्या दिशेने झेप घ्यावी असं सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंय.. काँग्रेसमधून मुक्त होण्याचा निर्णय त्यांनी घ्यावं असं म्हणत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाचं निमंत्रण दिल्याची चर्चा रंगलीय....
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















