एक्स्प्लोर
Advertisement
Commission for Backward Class : मागासलेपण कसे ठरवायचे? राज्य मागासवर्ग आयोगाने ठरवले निकष
Commission for Backward Class : मागासलेपण कसे ठरवायचे? राज्य मागासवर्ग आयोगाने ठरवले निकष
राज्य मागासवर्ग आयोगाची गुरुवारी पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे OBC, VJNT आणि मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचे आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठीचे निकष एकसमान असतील असा धोरणात्मक निर्णय आयोगाने घेतलाय. याचा अर्थ असा की सर्व सामाज घटकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण मोजण्याचे निकष एकच असणार आहेत. यामध्ये सामाजिक मागासलेपणाला साधारण ५० टक्के, शैक्षणिक मागासलेपणाला ३० टक्के आणि आर्थिक मागासलेपणाला २० टक्के वेटेज असणार आहे. या निकषांच्या आधारे प्रश्नावली निश्चित होईल आणि केवळ दहाच दिवसात सर्वेक्षणाला सुरुवात होईल.
महाराष्ट्र
Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरी
Akbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्य
सकाळी ७ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाई्न्स 7 AM टॉप हेडलाईन्स 7 Am 06 नोव्हेंबर 2024
Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई
Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement