एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीचा कडाका सुरूच, पुढच्या 48 तासातही थंडीची लाट राहणार कायम
राज्यात थंडीचा कडाका सुरूच आहे आणि पुढच्या 48 तासातही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत थंडीची लाट कायम राहणार आहे. धुळ्यात आज नीचांकी म्हणजे 3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालन्यात किमान तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील किमान तापमान सरासरी 10 ते 12 अंश राहण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमानही सरासरी 25 अंश सेल्सिअस रहाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका
ABP Majha Headlines : 11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha
Maharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement