एक्स्प्लोर
Raigad Talai landslide : CM उद्धव ठाकरे महाडचा दौरा करणार;दरड दुर्घटनाग्रस्त तळीये गावात पाहणी करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडचा दौरा करणार आहेत. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री मुंबईतून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. महाडच्या एमआयडीसी हेलिपॅड इथे पोहोतून ते वाहनाने तळीये गावाकडे रवाना होतील. दुपारी दीडच्या सुमारास मुख्यमंत्री तळीये गावात पोहोचतील. या ठिकाणी दरड दुर्घटनेमुळे झालेल्या परिस्थितीची मुख्यमंत्री पाहणी करतील. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास ते परत महाडहून मुंबईकडे रवाना होतील.
Tags :
Maharashtra News Maharashtra Monsoon Maharashtra Flood NDRF Aditi Tatkare Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Raigad News Raigad District Raigad Guardian Minister Nidhi Chaudhary Raigad Collector Raigad Flood Raigad Talai Landslide Raigad Collector Nidhi Chaudhary Taliye News Taliye Landslide Raigad Red Alert Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Raigad Landslide Death Raigad Weather Raigad Maharashtra News Maharashtra Raigad Landslide Maharashtra Rains LIVE Raigad Landslide Raigad Landslideमहाराष्ट्र
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
पुणे
मुंबई


















