एक्स्प्लोर
आपल्या कर्तृत्वानं देशभरात झेप घेणाऱ्या गडकरींचा अभिमान, CM Uddhav Thackeray यांच्याकडून गौरवोद्गार
देशभरात कर्तृत्वानं झेप घेणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आपल्याला अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नितीन गडकरींचं तोंडभरून कौतुक केलं. नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पुलाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक केलं.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक






















