एक्स्प्लोर
CM Uddhav Thackeray महाबळेश्वरमध्ये, प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम | ABP Majha
आजपासून पुढील 3 दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाबळेश्वरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यांनाचा हा खाजगी दौरा आहे. ते कुटुंबियांसह इथं दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री महाबळेश्वरमध्ये आल्यानं प्रशासन चांगलचं कामाला लागलंय. गेल्या तीन दिवसापासून महाबळेश्वरात स्वच्छता मोहिमेचा जोर वाढलाय. अनेक रस्त्ये खड्डे मुक्त करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय पाण्यानं रस्ते धुण्यात आलेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौ-यामुळे येथील घोडेव्यवसाईकांना तीन दिवस व्यवसाय करता येणार नाही.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















