Nawab Malik Son in law Sameer Khan Accident : समीर खान यांच्या अपघाताचा CCTV;कारने नेलं फरफटत
जयदीप मेढे
Updated at:
18 Sep 2024 02:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNawab Malik Son in law Sameer Khan Accident : समीर खान यांच्या अपघाताचा CCTV;कारने नेलं फरफटत
नवाब मलिक यांच्या जावई समीर आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हे त्यांच्या घराजवळच्या क्रिटी केअर हॉस्पिटल मध्ये रेगुलर चेकअप साठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर बाहेर आले समीर याने त्यांच्या ड्रायव्हरला गाडी घेऊन येणे सांगितले त्यावेळी ड्रायव्हर कडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर वर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीरला धडकली. गाडीसह समीर वॉल कंपाउंड ला जाऊन धडकले. यामध्ये समीर मल्टीफॅक्चर असून काही वेळापूर्वी त्याचें ऑपरेशन देखील पार पडले आहे. सध्या समीर आयसीयू मध्ये असून आणखी काही काळ अंडर ऑफजवेशन मध्ये ठेवलं जाईल ...