एक्स्प्लोर
CM Eknath Shinde On Manipur : मणिपूरमधील 25 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने परत आणणार : ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे दंगली सुरु आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यर्थ्यांना राज्य सरकारने मदतीचा हात दिलाय.. काही विद्यार्थ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना एका सुरक्षित वातावरणात ठेण्याची विनंती राज्य सरकारने केलीये.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















