एक्स्प्लोर
Lata Mangeshkar Birth Anniversary : लता मंगेशकरांच्या स्वरांनी प्रत्येकाच्या मनात घरं केलंय
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वितरण समारंभ आज पार पडला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचंही उद्घाटन आज करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2020 हा उषा मंगेशकर यांना देण्यात आलाय. तर लता मंगेशकर पुरस्कार 2021 हा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना देण्यात आलाय.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















