एक्स्प्लोर
Amarnath Yatra : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीची घटना, आतापर्यंत ढगफुटीत १३ जणांचा मृत्यू
Amarnath Yatra: संध्याकाळी साडेपाचच्या सुुमारास अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीची घटना घडलीए..अमरनाथमध्ये १० ते १२ हजार भाविक यात्रेसाठी गेले होते.. ढगफुटीत २५ तंबू वाहून गेलेत... ३ लंगरचं नुकसान झालंय. ढगफुटीमुळे काही भाविक वाहून गेल्याची शक्यता आहे.... दरम्यान आतापर्यंत ढगफुटीत १३ जणांचा मृत्यू झालाय... सध्या बचावकार्य सुरु असून भाविकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न सुरु आहे..
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
पुणे





















