एक्स्प्लोर

Anil Deshmukh Arrested By ED : कशी झाली अनिल देशमुख यांना अटक...?

Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडी चे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्ली वरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते.त्यांनी देखील देशमुख यांनी चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडी ने अटक केली.याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.त्यानंतर रात्री ३ वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करीत होते.रात्री ३ वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालय मधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत अशी माहिती दिली.आज सकाळी १० वाजता देशमुख यांना मेडिकल साठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल, तिथून ठीक 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.किमान सात दिवसाची तरी ईडी न्यायालयात देशमुख यांची कस्टडी न्यायालयात मागण्याची शक्यता आहे.त्यामुळे आज ईडी आणि न्यायालयत येथे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत.तर भाजप चे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख यांना अटक झाली असून पुढील नंबर हा अनिल परब यांचा असल्याचे म्हणाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: फडणवीसांचा केरळमधून एक फोन, शिवाजीराव कर्डिलेंच्या लेकासमोरील सर्वात मोठा धोका दूर, प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार!
फडणवीसांचा केरळमधून एक फोन, शिवाजीराव कर्डिलेंच्या लेकासमोरील सर्वात मोठा धोका दूर, प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार!
Weekly Money Horoscope: पैशांचं टेन्शन सोडा! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात 7 राशींची आर्थिक चणचण संपतेय! 3 राशींना मोठा भूर्दंड, आर्थिक राशीभविष्य
पैशांचं टेन्शन सोडा! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात 7 राशींची आर्थिक चणचण संपतेय! 3 राशींना मोठा भूर्दंड, आर्थिक राशीभविष्य
Marathi Natak: 'पारू'च्या जोडीची आता पाकिस्तानात 'स्पायगिरी'! भरत दाभोळकरांचं अनोखं नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणार
'पारू'च्या जोडीची आता पाकिस्तानात 'स्पायगिरी'! भरत दाभोळकरांचं अनोखं नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणार
Ashok Kharat Case Nashik Crime News: तुमचा विजय निश्चित, अशोक खरातने चिंचोक्यावर मंत्र लिहून दिला; निवडणुकीत उमेदवारांचं काय झालं?, विजयी की पराभूत?, धक्कादायक माहिती
तुमचा विजय निश्चित, अशोक खरातने चिंचोक्यावर मंत्र लिहून दिला; निवडणुकीत उमेदवारांचं काय झालं?, विजयी की पराभूत?, धक्कादायक माहिती
ABP Premium

व्हिडीओ

Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसोबत अर्ज भरताना तीन केवळ तीन महिला नेत्या; एकनाथ शिंदे, बावनकुळेंसह कोण कोण?
सुनेत्रा पवारांसोबत अर्ज भरताना तीन केवळ तीन महिला नेत्या; एकनाथ शिंदे, बावनकुळेंसह कोण कोण?
Sarfaraz Khan: 28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Embed widget