एक्स्प्लोर
Chitra Wagh Prasad Lad Bhaubij : चित्रा वाघ यांचे प्रसाद लाड यांना ओवाळून साजरी केली भाऊबीज
प्रसाद लाड.. भाजपच्या चित्रा वाघ यांचे मानलेले भाऊ. कामात कितीही व्यस्त असले तरी चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच रक्षाबंधन आणि भाऊबीज कधीच चुकत नाही. आजही चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना ओवाळलं. आणि आपल्या भाऊरायाला लवकरच मंत्रिपद मिळो अशी प्रार्थनाही केली. पाहुयात या दोन्ही नेत्यांमधलं राजकारणापलिकडचं हे नातं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पालघर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion















