एक्स्प्लोर
Ajay Dhagale Martyr : चिपळूणचा जवान अजय ढगळे सिक्कीममध्ये शहीद, ढगळे यांची अंत्ययात्रा : ABP Majha
भारत-सीमेवर झालेल्या हिमस्खलनात चिपळूणचे सुपुत्र सुभेदार अजय ढगळे शहीद झालेत. बर्फवृष्टीमुळे २४ मार्चला सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणात हिम्खलन झालं. त्यात सुभेदार अजय ढगळे आणि त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले. दरम्यान त्यांचं पार्थिव आज चिपळूणमधील मोरवणेच्या दिशेने रवाना झालं
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















