एक्स्प्लोर
Chiplun Flood : भरती, मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती
समुद्रातली भरती आणि मुसळधार पाऊस यांची वेळ एकत्र आल्यानं खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर बनली अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आलेय. सध्या चिपळूण नगरपरिषदेकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. पोलीस विभागाची एक बोट आणि कोस्टगार्डची १ बोट अशा दोन बोटींच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पुण्याहून एनडीआरएफच्यिा दोन टीम्सही चिपळूणकडे रवाना झाल्या आहेत. सध्या कोस्टगार्ड सोबत हेलिकॉप्टरीची मदत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय.
Tags :
Weather Forecast Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Heavy Rainfall Konkan Flood Monsoon Update Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Chiplun Rain Chiplun Flood Mahad Flood Chiplun Flood Update Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecastमहाराष्ट्र
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बुलढाणा






















