एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eknath Shinde Gurupournima: मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळास भेट ABP Majha
गुरुवंदनाच्या आजच्या दिवसाला शिवसेनेत खास महत्त्व आहे. त्यातच यावेळी शिवसेनेत झालेल्या बंडानंतरची आजची पहिली गुरुपौर्णिमा. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यांच्या या भेटीची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आणि ठाण्यात आनंद दिघेंच्या आनंदाश्रम या निवासस्थानी जाऊन वंदन करणार असल्याचं जाहीर केलंय. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही शिंदे यांनी स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं होतं.
महाराष्ट्र
![Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/dc0d473802167c9746d24ade768f6cc31720186978593718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
![Top 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7dda556d32fb610f7e950372f7f9a0581720185917846718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha
![CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/d8d899e8329bb4fbc1d5e935855122541720185459492718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग
![Shivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/9433a49d9a9453dc37389da4dd70a9b41720184224696718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो
![Ajit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/aace51903b3a1f314cdf81f32c997e611720184381277718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion