Chhagan Bhujbal vs Suhas Kande यांच्यातील प्रकरणावर अक्षय निकाळजे म्हणतात... ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2021 07:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्डमधून फोन आल्याचा दावा शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. छोटा राजनच्या पुतण्याच्या नावानं धमकीचा फोन आल्याचा दावा सुहास कांदे यांचा आहे. याप्रकरणी सुहार कांदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे.