Chhagan Bhujbal PC FULL Nashik : निवडणूक अधिकाऱ्यांनी भेदभाव नं करता; सारखा न्याय दिला पाहिजे
Chhagan Bhujbal PC FULL Nashik : निवडणूक अधिकाऱ्यांनी भेदभाव नं करता; सारखा न्याय दिला पाहिजे
भयमुक्त नांदगाव म्हणून समीर भुजबळ तिथे उतरले आहेत मी मुंबईत आहे. मतदारसंघात थांबण्याची मला गरज वाटत नाही कारण यावेळी ३० ते ३५ हजारांच्या लीडने मी निवडून येईल महायुतीचे सर्व पक्ष हे समीर भुजबळ यानाच साथ देतील. आज त्यांच्या रॅलीत जेवढी गर्दी आहे तेवढीच मतांची मतपेटीत तुम्हाला पाहिला मिळतील महायुतीचा विषय असा आहे की नांदगाव विधानसभेचा विषय वेगळा आहे त्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्ष समीर भुजबळ यांचं काम करणार आहेत. कारण सध्या नांदगाव भीतीच्या छायेखाली आहे. अवैध धंदे तिथं आहेत. हे सगळं बंद करायच आहे त्यामुळे समीर भुजबळ यांना सर्वजण मदत करणार आहेत



















