Chandrashekhar Bawankule :काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी वाढवण्याचे काम ठाकरे करत आहेत -बावनकुळे
Chandrashekhar Bawankule :काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी वाढवण्याचे काम ठाकरे करत आहेत -बावनकुळे महिलांकडून बचत गटाकडून पोषण आहार बनवतात ते त्यांच्याकडे राहू द्यावे....यासाठी विदर्भातील महिला या ठिकाणी आल्या होत्या... मंत्री आदिती तटकरे यांच्याशी बोलून महिला बचत कडून काम काढणार करणार नाही असं त्यांनी आश्वस्त केले..उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत तपासले तर हिंदुत्व सोडलं म्हणून मुस्लिम समाजाचे मत त्यांना मिळाले आहे. त्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कोकण सो मुंबई असो कुठलाच माणूस हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही. आम्ही अपयशी ठरलो त्याचा आता परीक्षण करत आहे पण उद्धव ठाकरे ते करत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढवण्याचा काम उद्धव ठाकरे करत आहे.आरक्षणसाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल आहे... संविधानिक जे आहे ते 50 टक्के आहे. 50 टक्क्याच्या वर जर आरक्षण केलं तरी सुप्रीम कोर्टात टिकत नाही. जो काही निर्णय दिला गेला आहे तो कुठल्या मेरिट वर गेला ते बघावं लागेल.केंद्र सरकारचे आभार मानतो त्यांनी शेतकऱ्यांच्या 14 पिकावर एमएसपी वाढ केली. राज्य सरकारने सुद्धा या 14 पिकांवर एमएसपी वाढवून दिली पाहिजे जेणेकरून चांगला भाव मिळेल. कापसाला सोयाबीनला चांगला भाव मिळेल. सकाळचे टोमणे विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही. सकाळचे टोमणे बंद करून महाराष्ट्राला आणि सरकारला मदत करा.