एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule File Nomination : बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार

Chandrashekhar Bawankule File Nomination : बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार
महायुतीचे नेते कामठीला येत आहेत.. कामठीतील लोक मला मोठया प्रमाणात मतं देऊन निवडणून देतील तिकीट मिळालं नव्हतं त्या दिवशी वाईट वाटलं होतं..  वाईटातून चांगलं घडतं.. त्याचा आनंद   ऑन बंडखोर ज्याना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष अर्ज भरलेत..  त्यांनी तसं करु नये...    वरूड-मोर्शीसारख्या काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत..    पाच वर्षांपूर्वी उमेदवारी नाकारण्यात आलेले चंद्रशेखर बावनकुळे आज प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याच स्वाक्षरीचा बी फॉर्म त्यांच्या उमेदवारीसाठीचा घेऊन उमेदवारी दाखल करत आहेत... फार कमी कार्यकर्त्यांच्या जीवनात असा प्रसंग येतो अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे...  पाच वर्षांपूर्वी राजकीय जीवनात एक कठीण प्रसंग आला होता, जेव्हा पक्षाने उमेदवारी नाकारली होती, मात्र त्याच्यातून बरेच काही शिकून आम्ही पुढे गेले आहोतअशी प्रतिक्रिया बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी दिली आहे..   राजकीय जीवनात असे प्रसंग येतात मात्र संयम ठेवलं पाहिजे असेच आवाहन सर्व भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना करेल असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले...   महायुतीचा जागावाटप अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला असून आज दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असा दावाही बावनकुळे यांनी केला मात्र राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील हे बावनकुळे यांनी मान्य केले आहे... ज्या ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या जागांची घोषणा महायुतीकडून केली जाईल अशी माहिती ही त्यांनी दिली...   लवकरच महायुतीचा संयुक्त जाहीरनामा सर्वांसमोर येईल आणि त्यानंतर महायुती च्या संयुक्त सभा ही सुरू होतील असेही बावनकुळे म्हणाले...

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2026 | बुधवार
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटर एंट्री
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटर एंट्री
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
Embed widget