एक्स्प्लोर
Chandrapur Fire | झी बाजार या दुकानाला भीषण आग, चार कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज | चंद्रपूर | ABP Majha
चंद्रपूर शहरातील झी बाजार या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत चार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आझाद बगीचाजवळ झी बाजार आहे. झी बाजार हे कपडे, खेळणी आणि गृहपयोगी वस्तूंचे मोठं दुकान आहे. दरम्यान आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















