एक्स्प्लोर
Chandrapur Flood : चंद्रपुरात पावसानं उसंत, पूरग्रस्त भागातून माझाचा आढावा ABP Majha
चंद्रपुरात पावसानं उसंत घेतल्यानं आता जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात यायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरातील रहमत नगर- राजनगर आणि सहारा पार्क या भागातील पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पूरग्रस्त नागरिक घरांची स्वच्छता करण्यासाठी सरसावले आहेत. ईरई, गोसेखुर्द आणि लोअर वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पूर कमी झाल्याने राजुरा-सास्ती-चंद्रपूर मार्ग सुरू करण्यात आला आहे. चंद्रपुरातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
भविष्य
महाराष्ट्र




















