एक्स्प्लोर
Chandrakant Patil on Sharad Pawar : 'त्या' दिवशी एका क्षणापुरती माझी जीभ घसरली होती :चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करतानाची क्लिप व्हायरल झालीय.. महाराष्ट्रात पवार आपल्याला आव्हान नाही, कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही असं चंद्रकांत पाटील म्हणालेत..पवारांचं सगळं आयुष्य गेलं, मात्र ६० च्या वर क्रॉसच झाले नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले... सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना चंद्रकांत पाटील बोलत होते. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
,
महाराष्ट्र
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
आणखी पाहा





















