एक्स्प्लोर
Advertisement
CM Uddhav Thackeray यांनी PM Modi यांना चोर म्हणाले होते, त्याच काय करणार? : Chandrakant Patil
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. यावर उत्तर देतांनी CM Uddhav Thackeray यांनी PM Modi यांना चोर म्हणाले होते,त्याच काय करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
Tags :
Shiv Sena Abp Majha BJP ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Narayan Rane RAMDAS ATHAWALE Chandrakant Patil Narayan Rane News BJP ABP Majha Narayan Rane Speech Narayan Rane Live Narayan Rane On Uddhav Thackeray Narayan Rane Arrested Narayan Rane Latest News Narayan Rane Case Narayan Rane Arrest When Narayan Rane Vs Uddhav Thackeray Narayan Rane Latest Speech Abp Maza Live Narayan Rane Jan BJPमहाराष्ट्र
ABP Majha Headlines : 5 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Oath Ceremony BJP T Shirt : शपथविधीसाठी 'एक हैं तो सेफ है'चे खास टीशर्ट
ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
EVM Expert Exclusive : ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?
Nagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement