एक्स्प्लोर
नाथाभाऊंचं समाधान राष्ट्रवादी लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी? : चंद्रकांत पाटील
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खडसेंच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण ते काही भाजपात थांबले नाहीत. राष्ट्रवादी काय देतंय पाहू. तुमचे समाधान होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंटच्या घरुन बाहेर पडलेत. आता समाधान म्हणजे लिमलेटची गोळीही असते आणि चॉकलेटही. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार ते पाहणं महत्त्वाचं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 06 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/44a4262752b39affc68ac9fa00559bce173945200165590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Uday Samant Speech:पक्षाचे हात बळकट होणार असतील तर कॉम्प्रमाईज करायला तयार Rajan Salvi Join ShivSena](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/f80b29570c9a9ab3e24ed1595299828f173945096969390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uday Samant Speech:पक्षाचे हात बळकट होणार असतील तर कॉम्प्रमाईज करायला तयार Rajan Salvi Join ShivSena
![Rajan Salvi Speech Join Shiv Sena : शिंदे गटात प्रवेश, राऊतांवर हल्ला;पाणावलेल्या डोळ्यांनी भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a89f28713d21b1f30480df3d55f4c957173944976475290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rajan Salvi Speech Join Shiv Sena : शिंदे गटात प्रवेश, राऊतांवर हल्ला;पाणावलेल्या डोळ्यांनी भाषण
![ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/892809860d2b2a93c54d91fdeac98c7c173944533898690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 13 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/f43f212bbfff6eda4fe128616aa1d150173944498483390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 13 Feb 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement