एक्स्प्लोर
"संभाजीराजे छत्रपतींनी धरसोड भूमिका घेऊ नये", चंद्रकांत पाटलांची आरक्षणावरून टीका
अहमदनगर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोपर्डी येथे जाऊन निर्भयाच्या आई वडिलांची भेट घेतली. निर्भयाच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर पुन्हा घरात येऊन आई-वडिलांची भेट घेतली. निर्भया प्रकरणाचा खटला कुठवर आला आहे याची माहिती आई-वडिलांनी संभाजीराजे यांना दिली. हा खटला जलद गतीने चालून आरोपींना शिक्षा देण्याची मागणी संभाजीराजेंनी सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
अहिल्यानगर
राजकारण



















