एक्स्प्लोर
Anil Deshmukh Resigns : राज्यात भ्रष्टाचाराचा कळस झालाय, CBI तपासात सर्व बाहेर येईल- चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. दिलीप वळसे पाटलांकडे याआधी उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती. मात्र गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिली जाऊ शकते.
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Ncp Maha Vikas Aghadi Shivsena Anil Deshmukh Dilip Walse-patil Dilip Valse Patil Phone Tapping Parambir Singh Rashmi Shukla Sachin Vaze Sachin Waze Param Bir Singh Mansukh Hiren Case Mansukh Hiran Param Bir Singh Extortion Allegations On Anil Deshmukh Maharashtra HM Anil Deshmukh Maharashtra HM Paramvir Singh Letter Row Anil Deshmukh Resignation Mansukh Hiran Murderमहाराष्ट्र
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
आणखी पाहा





















