एक्स्प्लोर
Academic Year | कोरोनामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष 'ड्रॉप' करता येईल का? काय म्हणाले मुख्यमंत्री
एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणतेही अद्याप शाश्वती नाही. सध्या जर आपण कोरोनाचा संसर्ग पाहिला तर शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे, तर दुसरीकडे ऑगस्ट महिना उजाडला असताना अर्ध शैक्षणिक वर्ष असाच वाया जात असेल तर हे शैक्षणिक वर्षे गाळून (ड्रॉप) करून नवं शैक्षणिक वर्ष आपण सुरू केलं तर? याचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो असं मुख्यमंत्री ठाकरेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
महाराष्ट्र
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
आणखी पाहा



















