एक्स्प्लोर
Advertisement
Bulli bai app case : बुली बाई अॅपची संशयित ऑपरेटर ताब्यात,महिलांच्या बदनामी मागे महिलेचा हात
दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ उडवणारं बुली बाई अॅपमधून मुस्लिम महिलांना बदनाम करण्यामागे एका महिलेचाच हात असल्याचं समोर आलंय. मुंबई पोलिसांनी एका संशयित तरुणीला अटक केली आहे. आरोपी श्वेता सिंह ही अवघी १८ वर्षांची तरुणी असून तिनं बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेय. काल बंगळूरूमधून मुंबई पोलिसांनी विशाल कुमार झा या २१ वर्षीय तरुणाला अटक केली होती. त्यानं दिलेल्या माहितीवरून मुंबई पोलिसांच्या एका टीमनं उत्तराखंडच्या रुद्रापूरमध्ये जाऊन श्वेता सिंह हिला ताब्यात घेतलंय. श्वेता सिंह हीनं बुली बाई अॅप बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. श्वेता तिच्या 'जट्टखालसा07' या ट्विटर हँडलवरूनही आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो ट्वीट करत होती अशी माहिती पोलिसांनी दिलेय..
महाराष्ट्र
MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीती
ABP Majha Headlines : 12 PM : 22 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahesh Tapase NCP : आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतील
BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त
Pune Vidhansabha Election : पुणेकरांना उत्सुकता; कुणाची सत्ता स्थापन होणार ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement