एक्स्प्लोर
Nanded BRS Party : नांदेडमध्ये बीआरएस पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरूवात ABP Majha
तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती पक्षाने नांदेडमध्ये जम बसवायला सुरुवात केलीय, पक्षांकडून नांदेडमध्ये सदस्य नोंदणीला सुरुवात झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. नांदेड मधल्या उत्तर विधानसभा मतदारसंघा पासून बीआरएसने सदस्य नोंदणीला सुरुवात केलीय. त्याला सर्वसामान्य लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाचे नेते प्रवीण जेठेवाड यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















