एक्स्प्लोर

Boisar Tarapur MIDC Fire : आगीचे लांबच लांब लोळ, धुराचे लोट; कारखान्याच्या आगीची Drone दृश्य

आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर तारापूर एमआयडीसीत (Boisar Tarapur MIDC) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बोईसरच्या सालवड शिवाजी नगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली असल्याची माहिती पुढे आली आहे. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर के-6 मधील युके ॲरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला भीषण आग लागली आहे. घटनेची माहितीमिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे सर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज या कारखान्यातील कामगारांना सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र ही आग कशामुळे लागली हे कारण अजूनह अस्पष्ट आहे. हा केमिकलचा कारखाना असल्यामुळे आग झपाट्याने पसरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही आग इतकी भीषण आहे की आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ लांबूनही दिसताय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Boisar Tarapur MIDC Fire : आगीचे लांबच लांब लोळ, धुराचे लोट; कारखान्याच्या आगीची Drone दृश्य
Boisar Tarapur MIDC Fire : आगीचे लांबच लांब लोळ, धुराचे लोट; कारखान्याच्या आगीची Drone दृश्य

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार

पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला

Mutual Fund : 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील  गुंतवणुकीवर नफ्याऐवजी तोटा, यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांचं नियोजन फसलं, 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील गुंतवणूक तोट्यात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Boisar Tarapur MIDC Fire : आगीचे लांबच लांब लोळ, धुराचे लोट; कारखान्याच्या आगीची Drone दृश्यNana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडलेDal Lake Shrinagar : काश्मीरी शॉल, साड्या, मफलर; 'दल लेक' तरंगत्या शहराची सफर ExclusiveABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला
पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला
Mutual Fund : 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील  गुंतवणुकीवर नफ्याऐवजी तोटा, यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांचं नियोजन फसलं, 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील गुंतवणूक तोट्यात
प्राजक्ता माळी यावर बोलणार नाही, कल्याण-बदलापूर घटनेवर फिल्म इंडस्ट्रीतलं कोणीच बोललं नाही; वडेड्डीवार संतापले

Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचा 19 व्या हफ्ता मिळवण्यासाठी 'या' 2 गोष्टींची पूर्तता करा 

South Africa vs Pakistan 1st Test : पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
Embed widget