एक्स्प्लोर
Subhash Deshmukh on Sushil Kumar Shinde : सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप : सुभाष देशमुख
माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तोंडभरुन कौतुक केलंय. सोलापुरात ज्येष्ठ पत्रकार राजा माने आणि सुधीर महाजन यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना सुभाष देशमुखांनी सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक केलंय, पण यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय..
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
भारत
सिंधुदुर्ग
भविष्य





















