एक्स्प्लोर
Chandrakant Patil PC | आम्ही पाडणार नाही पण हे सरकार पडणार : चंद्रकांत पाटील | ABP Majha
किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेकांनी याप्रकरणी आपली मतं मांडली आहेत. अनेकांनी इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर अनेकांनी त्यांना पाठिंबाही दर्शवला आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मात्र इंदोरीकर महाराजांनी भाजपाचा पाठींबा असल्याची माहिती दिली आहे. पण त्यांनी महिलांबाबतचं हे विधान करायला नको होतं, असंही ते बोलताना म्हणाले आहेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















