एक्स्प्लोर
BJP on Nawab Malik: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा ABP Majha
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालीय. भाजपकडून आज मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी नाशिकहून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत. ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटांमुळे भाजप कार्यकर्त्यांना स्फुरण चढल्याचे पाहायला मिळतंय.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















