एक्स्प्लोर
Baramati : शेतकऱ्यांची वीज कापल्यानं भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन
वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. आज भाजप कार्यकर्त्यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर देखील या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. वीज बिले भरली नसल्याने शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















